Back to Top

Aali Aali Sar Hi Video (MV)

Asha Bhosle - Aali Aali Sar Hi Lyrics
Official

आली आली
आली आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली आली
छुम् छुम् पैंजण पायी बांधून
छुम् छुम् पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
आली आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली आली

मला प्रीतिची झाली बाधा गोकुळची झाले राधा
हो मला प्रीतिची झाली बाधा गोकुळची झाले राधा
नंदनवन खुलले फुलले माझिया हृदयात
आली आली आली आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली आली

हसते मजला यमुनेचे जळ
हसते मजला यमुनेचे जळ
कदंब हसतो गाली अवखळ
कदंब हसतो गाली अवखळ
हरिची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात
आली आली आली आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली आली

दृष्ट लागू नये सौख्याला अनुपम या सौभाग्याला
दृष्ट लागू नये सौख्याला अनुपम या सौभाग्याला
मोद मनी मानसी दाटे मावेना गगनात
आली आली आली आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली आली
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: Gangadhar Mahambare, Shrinivas Khale, Anil Mohile
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosle

Tags:
No tags yet