Back to Top

Aji Mee Brahma Pahile Video (MV)






Asha Bhosle - Aji Mee Brahma Pahile Lyrics
Official




आ आ आ
ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी
कटिकर नटसम चरण विटेवरी उभे राहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी धावत आला तो जगजेठी
खांदी कावड आवड मोठी पाणी वाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता
चोख्यासंगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वता
जनीसंगे दळिता कांडिता गाणे गाईले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले

दामाजीची रसिद पटवली कान्होपात्रा ती उद्धरली
अमृतराय म्हणे ऐसी माऊली संकटा वारिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




आ आ आ
ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी
कटिकर नटसम चरण विटेवरी उभे राहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी धावत आला तो जगजेठी
खांदी कावड आवड मोठी पाणी वाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता
चोख्यासंगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वता
जनीसंगे दळिता कांडिता गाणे गाईले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले

दामाजीची रसिद पटवली कान्होपात्रा ती उद्धरली
अमृतराय म्हणे ऐसी माऊली संकटा वारिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
अजि मी ब्रह्म पाहिले
[ Correct these Lyrics ]
Writer: Shrinivas Khale, Anil Mohile, P Savlaram (Traditional)
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosle

Tags:
No tags yet