Back to Top

Asha Bhosle - Kaajal Raatina Lyrics

Asha Bhosle - Kaajal Raatina Lyrics
Official

काजळ रातीनं ओढून नेला
काजळ रातीनं ओढून नेला
सये साजण माझा
ओ ओ जीव ये भरुनी भिजते पापणी कधी रे येशिल राजा आ आ
काजळ रातीनं ओढून नेला
काजळ रातीनं

पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तांत
तुफान आलं सुसाट माझा करून गेला घात
कातरवेळी करणी झाली हरवून गेला राजा आ आ
काजळ रातीनं ओढून नेला ओढून नेला ओढून नेला

सुकली फुलांची शेज राया राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळ वाया श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी ये रे ये एकदा राजा आ आ
काजळ रातीनं ओढून नेला
सये साजण माझा
ओ ओ जीव ये भरुनी भिजते पापणी कधी रे येशिल राजा आ आ
काजळ रातीनं ओढून नेला
काजळ रातीनं
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.

Writer: HRIDAYNATH MANGESHKAR, SUDHIR MOGHE
Copyright: Lyrics © Royalty Network

Back to: Asha Bhosle

Asha Bhosle - Kaajal Raatina Video
(Show video at the top of the page)

Tags:
No tags yet