तुझी प्रीत आज कशी स्मरू
तुझी प्रीत आज कशी स्मरू
तुझी प्रीत प्रीत ना राहिली
तुझे गीत गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू
तुझी प्रीत आज कशी स्मरू
तुझे शब्द ना ते राहिले
नाते कधी ते संपले
तुझे शब्द ना ते राहिले
नाते कधी ते संपले
उरली आता शोकांतिका
हो हो उरली आता शोकांतिका
का शोक त्याचा मी करू
तुझी प्रीत आज कशी स्मरू
तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
तुझी साथ साथ ना राहिली
तुझे हात हात ना राहिले
हाताविना मी त्या कशी
हो हो हाताविना मी त्या कशी
रे तोल माझा सावरू
तुझी प्रीत आज कशी स्मरू
तुझी प्रीत प्रीत ना राहिली
तुझे गीत गीत ना राहिले
का व्यर्थ सूर प्रिया धरू
तुझी प्रीत आज कशी स्मरू