[ Featuring ]
आस कनभर, झाली मनभर
आज हुरहुरनाऱ्या अबोल पोरी मागं जीव रमला (Ishsh)
सारं उरातलं झालं खरंखुरं
आज झुळझुळनारा उन्नाड वारा तिच्या पुढं दमला (Ishsh)
हालंना, डुलंना कुनालाबी कळना
पिरमाची न्यारी ही लागन सरंना
भिरभिरलं, तिरबीरलं सारंचं सरभरलं
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा गं
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा गं
दिसावं दिसभर, हासू कोरभर
आलं दरवळनारं मनाच्या कोन्यामंदी सुख हळुवार (Ishsh)
फिरावं मागं-मागं, हवी ही तगमग
आज भरकटलेल्या इरसाल भुंग्यावानी व्हावं एकदा
मिटना, सुटना, ही हौस फिटना
पिरमाची न्यारी ही लागन सरंना
भिरभिरलं, तिरबीरलं सारंचं सरभरलं
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा गं
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा गं
येलीवानी झूल पांघरून
फुलापरी झालं सारं जीनं
दिसानं रात व्हावं, रातीनं दिस व्हावं
फडफडत्या पापनीत जागलं सपान सारं
इरघळल्या वाटांनी पाऊल पळना
तळमळ जिव्हारी का व्हत्ते ही कळना
भिरभिरलं, तिरबीरलं सारंचं सरभरलं
फिरं डोस्क्यात गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा गं
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा
फिरं डोस्क्यात गरा-गरा, गरा-गरा गं
फिरं डोस्क्यात गरा-गरा गं