Back to Top

Aaj Udas Udas Video (MV)






Lata Mangeshkar - Aaj Udas Udas Lyrics
Official




आज उदास-उदास दूर पांगल्या साऊल्या
आज उदास-उदास दूर पांगल्या साऊल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीव घेणा
आज उदास-उदास दूर पांगल्या साऊल्या

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी-सुनी
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी-सुनी
निळ्या आसमानी तळ्यात लाख रूतल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी-रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




आज उदास-उदास दूर पांगल्या साऊल्या
आज उदास-उदास दूर पांगल्या साऊल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीव घेणा
आज उदास-उदास दूर पांगल्या साऊल्या

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी-सुनी
चांदण्याची ही रात, रात जळे सुनी-सुनी
निळ्या आसमानी तळ्यात लाख रूतल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी-रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी
[ Correct these Lyrics ]
Writer: HRIDAYNATH MANGESHKAR, N D MAHANOR
Copyright: Lyrics © Royalty Network


Tags:
No tags yet