अगा करुणाकरा
अगा करुणाकरा
अगा करुणाकरा
करीतसे धावा करुणाकरा
अगा करुणाकरा
या मज सोडवा लवकरी करुणाकरा
ऐकोनियां माझी करुणेची वचने
ऐकोनियां माझी करुणेची वचने
ऐकोनियां माझी करुणेची वचने
व्हावे नारायणे उतावीळ
अगा करुणाकरा
मागे पुढे अवघा दिसे रिटा ठाव
मागे पुढे अवघा दिसे रिटा ठाव
ठेवूनि पायी भाव वाट पाहे
अगा करुणाकरा
तुका म्हणे आता करी कृपा दान
तुका म्हणे आता आता आ आ आ आ आ
तुका म्हणे आता करी कृपा दान
पाऊले समान डावी डोळा
अगा करुणाकरा
अगा करुणाकरा करीतसे धाव
करुणाकरा
अगा करुणाकरा