मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
वाटतें दुजा सुदाम
वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
दाखवावयास मला तात नेत त्याकडे
दाखवावयास मला तात नेत त्याकडे
राक्षसा रुचेल का पहावया जसा बली
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
तू दिलास जन्म मला पाजलेस प्रेमसुधा
तू दिलास जन्म मला पाजलेस प्रेमसुधा
पाजून तरी कास दे मरण माउली
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली