आडवाटेला दूर एक माल
तरु त्यावरती एकला विशाल
आणी त्याचया बिलगुनिया पड़ास
जीर्ण पाचोळा पड़े तो उदास
जीर्ण पाचोळा पड़े तो उदास
उषा एवो शिपिंत जीवनाशी
निशा काळोंखी दडाऊ दया जगासी
सूर्य गगनाटुनी ओटू दया निखारा
सूर्य गगनाटुनी ओटू दया निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
जीर्ण पाचोळा पड़े तो उदास
तरुवारची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
तरुवारची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुड़वित त्यास जात
पारी पाचोळा दिसे नित्य शांत
जीर्ण पाचोळा पड़े तो उदास
आनी आंटी दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वाट
दिसे पाचोला घेरुनी तायाते
दिसे पाचोला घेरुनी तयाते
ने उडऊनी त्या दूर दूर कोठे
जीर्ण पाचोळा पड़े तो उदास
जीर्ण पाचोळा पड़े तो उदास
आनी जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडलया वरतून पर्णराशि
पर्णराशि पर्णराशि