[ Featuring Abhishek Khankar ]
घडल्यात वाजला एक
Bounce झाला cheque
Catch केला cash केला
मी नाही अभ्यास केला
घड्यालात वाजले दोन
Education loan
अभ्यास केला असता तर
पैसा नसता गेला
Sorry sorry
Oh Pappa
अभ्यास केला
No Pappa
डोसा पाहिजे
No Pappa
पैसा पाहिजे
हो Pappa
हो Pappa
घडल्यात वाजले तीन
ATM machine
Cards झालो
वेडा झालो
मी नाही अभ्यास केला
गेले तासन्तास
फडतसून गेला तास
घडल्याला सांगून थकलो
आता झाले पाच
15 मिंनटाचा time quarterly
झिंदगी से ताक के यारो
मैने quarter पी
ह्या घडाल्याच्या काट्याला आलाय काटा
स्वतहच काटा मिनटाला करतोय टाटा
ह्या घडाल्याच्या काट्याला आलाय काटा
स्वतहच काटा मिनटाला करतोय टाटा
घडल्यात वाजले पाऊण
रुपया झाला down
आठ आणा वाटण झाला
चार आणा भी गेला
घडल्यात वाजले सावा
पैसा झाला हवा
पैसा पैसा झाला राईनसा
मी नाही अभ्यास केला
बाबा black sheep पैसा दे
विकून लोकर पैसा दे
तोडून locker पैसा दे
हा लवकर लवकर पैसा दे
पैसा दे पैसा दे पैसा दे पैसा दे
घडल्यात वाजले अडीज
गर्दी जमली बरीच
दीढ म्हणजे दीढ
घड्यालात वाजले दीढ
वाढली भीद
पैसा ही हैं सबकी need
पापी पेट को कार्ले feed
होणा हैं सबको succeed
पैसा हा friend in need
पैसा आहे friend in need
पैसा दारू
पैसा weed
पैसा समाजाला कीड
थोडा प्यार थोडी चीड
थोडी हवास थोडी greed
कधी जालना कधी beed
कधी पाटी कधी lead
सारे करती रे proceed
फुल्ल speed
वाजले रे बारा
Full speed
गेला हीरा राहिला जीरा
जीरा rice केला
आणि अभ्यास
घंटा अभ्यास केला