Back to Top

Savaniee Ravindrra - Mast Malanga Lyrics



Savaniee Ravindrra - Mast Malanga Lyrics
Official




[ Featuring ]

नझरेचे नझरेला कळले इशारे काही
नझरेने बोलू सारे ओठांवारी जे नाही
नझरेचे नझरेला कळले इशारे काही
नझरेने बोलू सारे ओठांवारी जे नाही
तुझे आभाळ मिळावे
स्वप्ना साझवे
ऊंच उडावे
भान सुटावे
पाखराचे जसे
मगन मन मस्त मलंगा
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मलंगा रे

ओढ लगी का मनाला
मी विसरले रे स्वताहाला
पाहता क्षणी झाले तुझे
तोल जाता सावरावे
कि मनाला गुंतवावे
वेगळी तुझी जादूगरी
नव्याने रंगा भरावे
बंध झुळवे
निसटून झता हाती धरावे
मखमळी क्षण जसे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
नझरेचे नझरेला कलेले इशारे काही,
नझरेने बोलू सारे ओठांवारी जे नाही.
तुझे आभाळ मिळावे
स्वप्ना साझवे
ऊंच उडावे
भान सुटावे
पाखराचे जसे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
[ Correct these Lyrics ]

[ Correct these Lyrics ]

We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.


We currently do not have these lyrics. If you would like to submit them, please use the form below.




नझरेचे नझरेला कळले इशारे काही
नझरेने बोलू सारे ओठांवारी जे नाही
नझरेचे नझरेला कळले इशारे काही
नझरेने बोलू सारे ओठांवारी जे नाही
तुझे आभाळ मिळावे
स्वप्ना साझवे
ऊंच उडावे
भान सुटावे
पाखराचे जसे
मगन मन मस्त मलंगा
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मलंगा रे

ओढ लगी का मनाला
मी विसरले रे स्वताहाला
पाहता क्षणी झाले तुझे
तोल जाता सावरावे
कि मनाला गुंतवावे
वेगळी तुझी जादूगरी
नव्याने रंगा भरावे
बंध झुळवे
निसटून झता हाती धरावे
मखमळी क्षण जसे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
नझरेचे नझरेला कलेले इशारे काही,
नझरेने बोलू सारे ओठांवारी जे नाही.
तुझे आभाळ मिळावे
स्वप्ना साझवे
ऊंच उडावे
भान सुटावे
पाखराचे जसे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
मगन मन मस्त मलंगा रे
उडे हैं जैसे पंतंगा
मगन मन मस्त मलंगा रे
[ Correct these Lyrics ]




Savaniee Ravindrra - Mast Malanga Video
(Show video at the top of the page)


Performed By: Savaniee Ravindrra
Featuring:
Length: 3:14

Tags:
No tags yet