[ Featuring ]
आस ही नवी साद देत असे
कुणी धुंद या वेड्या मनी
आस ही नवी साद देत असे
कुणी धुंद या वेड्या मनी
मन हळवे थरथरे, वाऱ्यावर भिरभिरे
श्वासांची स्पंदने घे समजुनी
मन हळवे थरथरे, वाऱ्यावर भिरभिरे
श्वासांची स्पंदने घे समजुनी
हो, आस ही नवी साद देत
असे कुणी धुंद या वेड्या मनी
हुरहुर अशी तुझी लागुनी जागे नवी संवेदना
येई बहर का हा नवा कि भास हा सांग ना
हुरहुर अशी तुझी लागुनी जागे नवी संवेदना
येई बहर का हा नवा कि भास हा सांग ना
हो, मन बावरे, मन बावरे
मन बावरे, मन बावरे-बावरे
आस ही नवी साद देत
असे कुणी धुंद या वेड्या मनी
हो, आठवांची सरे हळवी, आतुर हलकेच ये दाटुनी
रात ही सरताना इवले काजवे जपले या ओंजळी
स्वप्न हे खुळे माझे आभास का सारा
जीव हा कसा गुंतला रे
आस ही नवी साद देत
असे कुणी धुंद या वेड्या मनी
ओ, मन बावरे, मन बावरे
मन बावरे, मन बावरे-बावरे
मन बावरे, मन बावरे
मन बावरे, मन बावरे-बावरे